Jiya Shankar: तुमसा कोई नही प्यारा; जियाच्या सौंदर्याचा मनमोहक नजारा!

Gangappa Pujari

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Jiya Shankar | Saamtv

मालिका

तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

वेड

नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

jiya shankar | Instagram

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar | Instagram

करिअरची सुरुवात

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

इरावती इरा पांडे

या शोमध्ये तिने ‘डॉ. इरावती इरा पांडे’ची भूमिका साकारली होती.

Jiya Shankar | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Jiya Shankar | Saamtv

मनमोहक लूक

सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar | Saamtv

NEXT: तमन्नाचा हटके अवतार; फोटोंनी वेधले लक्ष!

Tamanna Bhatia
येथे क्लिक करा