Manasvi Choudhary
जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.
तिने वेड चिट्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.
मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...