Amruta Khanvilkar : "आईला सांगायचे ना पाठीला साबण लाऊन द्यायला कशाला इतका व्यायाम करतंय"

Shivani Tichkule

अमृता खानविलकर तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत आहे.

Amruta Khanvilkar Husband | Instagram

सोशल मीडियावर चंद्रमुखी फॅन्सना भारावून सोडते.

Amruta Khanvilkar Bold Look | Instagram

अमृता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Amruta Khanvilkar Husband | Instagram

नुकतेच तिने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Amruta Khanvilkar Age | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये अमृताने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Amruta Khanvilkar Images | Instagram

अमृताने या फोटोमध्ये किलर पोझ दिल्या आहेत.

Amruta Khanvilkar Photos | Instagram

चाहत्यांना तिचा हा बोल्ड लूक खूपच आवडला आहे.

Amruta Khanvilkar Photoshoot | Instagram

सध्या अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे.

Amruta Khanvilkar Instagram | Instagram

Next : मयुरीचे साडी लूक फोटो पाहून तुम्हीही म्हणाल सैराट झालं जी...

येथे क्लिक करा