Vat Purnima Ukhana: वटपौर्णिमेसाठी अस्सल मराठी उखाणे

Ruchika Jadhav

जन्मोजन्मी साथ

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते सात... रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ.

Vat Purnima Ukhana | Saam TV

वटपौर्णिमेचा उपवास

तीन वर्षांतून एकदा, येतो अधिकमास... मी वटपौर्णिमेचा उपवास रावांसाठी ठेवला.

Vat Purnima Ukhana | Saam TV

वडाची पूजा

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान.... रावांसोबत, मी संसार करीन छान

Vat Purnima Ukhana | Saam TV

शिवधनुष्य

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य... रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

Vat Purnima Ukhana | Saam TV

सावित्री आहे आदर्श

पतिव्रता धर्माचा, सावित्री आहे आदर्श... रावांचे नाव घेताना, होतो खूपच हर्ष

Vat Purnima Ukhana | Saam TV

देवाला विनंती

गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती.... रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती.

Vat Purnima Ukhana | Saam TV

दीर्घायुष्य मागते

वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते... रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

Vat Purnima Ukhana | Saam TV

सत्यवान-सावित्री

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास.... रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

Vat Purnima Ukhana | Saam TV

Samruddhi Kelkar Photo's: छबीदार छबी मी तोऱ्यात उभी

Samruddhi Kelkar | Instagram
येथे क्लिक करा.