Vasubaras 2025: वसुबारस म्हणजे काय? दिवाळीत का साजरी करतात?

Manasvi Choudhary

दिवाळी सण

दिवाळी सणाला आजपासून सुरूवात झाली आहे. दिवाळीचा पहिला दिवस आज वसुबारस साजरी होणार आहे.

Diwali | Social Media

गाय- वासराची पूजा

आजच्या दिवशी गाय- वासराची पूजा केली जाते. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. शहरी भागात वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराच्या मूर्तीचे पूजन केले जाते.

Vasubaras 2025 | Social Media

वसुबारस

वसुबारस म्हणजे वसुचा अर्थ धन किंवा संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी असा आहे.वसुबारसाच्या दिवशी गाय वासराची पूजा करून त्यांना सजवण्याची पद्धत आहे.

Vasubaras 2025 | Social Media

जुनी परंपरा

शेती आणि कुटुंबिक वास्तल्यासाठी हा सण साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. हिंदू धर्मात गोमाता म्हणजे गायीला विशेष महत्व आहे.

Vasubaras 2025 | Social Media

पूजा करा

आज गाय- वासराची पूजा करून त्यांच्या गळात माळा घालून त्यांना सजवले जाते.

Vasubaras 2025 | Social Media

नैवेद्य

वसुबारसच्या दिवशी गाय- वासराची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना दाखवा.

Vasubaras 2025 | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Morning Drink: सकाळी प्या हे ५ हेल्दी ड्रिंक्स, आठवडाभरात होईल वजन कमी अन् पचनक्रिया सुधारेल

येथे क्लिक करा...