Vastu Tips For Shoe Rack : घरातील या ठिकाणी चुकूनही ठेवू नका चप्पल, होईल धनहानी

कोमल दामुद्रे

वास्तूशास्त्रात

वास्तूशास्त्रात घरासोबत अनेक गोष्टी जोडल्या जातात ज्याचा परिणाम त्या घरात राहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर होतो.

नकारात्मक परिणाम

घरात जर कोणत्याही गोष्टी आणल्या तर त्याचा नकारात्मक परिणाम देखील आपल्यावर होतो.

दिशा

जर तुमच्या घरात देखील शू किंवा चप्पलांचं स्टॅण्ड असेल तर ते वास्तूशास्त्रानुसार कोणत्या दिशेला असायला हवे जाणून घेऊया

कुठे ठेवू नये?

शू रॅक हा उत्तर, दक्षिण-पूर्व आणि पूर्व दिशेला कधीच ठेवू नका.

योग्य दिशा

शू रॅक ठेवण्याची योग्य दिशा पश्चिम किंवा दक्षिण दिशा आहे.

प्रवेश ठिकाण

जर घरात प्रवेश करण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा असेल तर त्या ठिकाणी चप्पल किंवा शूज ठेवू नका.

या ठिकाणी नकोच

तसेच शू रॅकला बेडरुम, बाथरुम, स्वयंपाकघर किंवा मंदिराच्या जवळ ठेवू नका.

भांडणे होतात

घराच्या मुख्य दिशेला चप्पल किंवा शूज ठेवल्यास भांडण होतात.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ लवंग, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे

Cloves Benefits | Saam Tv