Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीत गोमूत्राला विशेष महत्व आहे.
कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घरामध्ये गोमूत्र शिंपडण्याची प्रथा फार पूर्वीपासूनची आहे.
शास्त्रात गाईला पवित्र मानले जाते. यामुळेच गोमूत्राला आरोग्य आणि अध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्व आहे.
गोमूत्र हे कीटकनाशक गुणधर्म असल्याने ते पवित्र मानले जाते. यामुळेच पूजेपूर्वी शेणाचा लेप आणि गोमूत्र शिंपडले जाते.
घरात गोमूत्र शिंपडल्याने घरातील वास्तुदोष मिटतात.
गोमूत्र शिंपडल्याने घरामध्ये धन आणि धान्याचा तुटवडा भासत नाही.
निरोगी आरोग्यासाठी गोमूत्र प्यायले देखील जाते.
मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रविकार झाल्यास गोमूत्र प्रभावी औषध ठरते.