Peacock Feather: पुस्तकात मोरपिस ठेवल्याने काय होतात फायदे?

Manasvi Choudhary

मोराचे पीस

मोराचे पीस हे सर्वांनाच आवडते अनेकजण ते घरामध्ये ठेवतात.

Peacock Feather | Social Media

पुस्तकात ठेवणे

मात्र अनेकदा मोरपिस हे पुस्तकात देखील ठेवले जाते.

Peacock Feather | Social Media

जुनी पद्धत

पुस्तकात मोरपिस ठेवण्याची प्रथा गुरूआश्रमापासून सुरू आहे.

Peacock Feather | Social Media

वाकलेले मोरपिस ठेवू नये

मोरपिस पुस्तकार ठेवताना कधी वाकलेले मोरपिस ठेवू नये.

Peacock Feather | Social Media

रंगीत मोरपिस ठेवा

मोराच्या पिसाचा रंग चांगला असावा तुटलेले मोरपिस ठेवणे अशुभ मानले जाते.

Peacock Feather | Social Media

अशी घ्या काळजी

पुस्तकातून मोरपिस कधीही पडणार याची योग्य काळजी घ्यावी.

Peacock Feather | Social Media

टिप

या लेखात दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित असून साम टिव्ही डिजीटल याची पुष्टी करत नाही.

|

NEXT: Black Tea: एक कप कोरा चहा प्या, हे आजार होतील दूर

Black Tea | Canva
येथे क्लिक करा...