Manasvi Choudhary
दुधाला धार्मिक कार्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दूध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
दूधचा वापर खास करून पूजेसाठी केला जाते. मात्र दूध उतू जाणे हे अशुभ संकेत आहे.
शास्त्रानुसार, दूध वारंवार उतू गेल्याने कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती बिघडते. घरामध्ये वाद होतात.
वारंवार दूध उतू गेल्याने वास्तुदोष निर्माण होतो ज्यामुळे घरात सुख-समृद्धी राहत नाही आणि नेहमी पैशाची कमतरता भासते.
गॅसवर ठेवलेले दूध उतू गेल्यामुळे चंद्र दोष निर्माण होतो. म्हणजेच चंद्र कुंडलीत योग्य स्थितीत नाही.
हातातून दुधाचं भांड पडलं आणि दूध सांडले किंवा पिताना दुधाचा ग्लास पडला तर हे अशुभ संकेत असते.