Vastu Tips: हातातील घड्याळ बदलेल तुमचे नशीब; फायदे आणि तोटे जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फॅशन

आजकाल प्रत्येकजण हाताच्या मनगटावर घड्याळ लावतो, ती केवळ एक फॅशन नसून हातातील घड्याळ नशीब बदलू शकते.

Vastu Tips | Canva

घड्याळ कोणत्या हातात घालावे

उजव्या किंवा डाव्या हाताला कोणत्याही एका हातात घड्याळ घालता येते, परंतु जर तसे करायचे नसेल तर घड्याळ फक्त उजव्या हातात घाला.

Vastu Tips | Canva

घड्याळाचा डायल कसा ठेवावा

फॅशनच्या शोधात जास्त मोठे डायल असलेले घड्याळ घालू नका. असे केल्याने तुमच्या करिअरमध्ये अनेक समस्या किंवा अडथळे येऊ शकतात.

Vastu Tips | Canva

कोणते घड्याळ वापरू नका

अगदी लहान डायल असलेले मनगटाचे घड्याळही वापरू नका. सामान्य आकाराचे डायल असलेले घड्याळ वापरणे केव्हाही शुभ असते.

Vastu Tips | Canva

घड्याळाचा पट्टा

घड्याळाचा पट्टा योग्य असावा. खूप सैल पट्टा तूमच्या एकाग्रतेत बाधा आणू शकतो. त्यामुळे पट्टा मनगटावर व्यवस्थित बसेल असे घड्याळ घाला.

Vastu Tips | Canva

घड्याळाचा रंग

मनगटावरील घड्याळ किंवा हातातील घड्याळासाठी गोल्ड किंवा सिल्वर कलरचे घड्याळ सर्वात शुभ मानले जाते.

Vastu Tips | Canva

NEXT: Breaking Coconut: देवासमोर नारळ का फोडतात? तुम्हाला माहित आहे का?

Breaking Coconut | Saam Tv
येथे क्लिक करा...