Manasvi Choudhary
व्यक्तीच्या जीवनात वास्तुशास्त्राला विशेष महत्व आहे. वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत त्याचे पालन केल्याने चांगले फळ मिळते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात काही वस्तू ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या सुख- समृद्धीसाठी तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी घरात तिजोरीत नारळ ठेवा.
आर्थिक समस्या सुधारण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता ज्यामुळे पैशांची कमतरता भासणार नाही.
घरात पिरॅमिड ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
कमवलेला पैसा घरात टिकत नसेल तर तिजोरीत पांढरी किवा पिवळी कौडी ठेवा यामुळे संपत्तीत वाढ होईल.
नियमितपणे घरातील देवांची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.