Vastu Tips For Tulsi: सकाळी तुळशीला पाणी अर्पण करताना म्हणा हा मंत्र, इच्छा होतील पूर्ण

Manasvi Choudhary

तुळशीचे रोप

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्व आहे.

Vastu Tips | Canva

माता लक्ष्मीचे प्रतीक

तुळशीचे रोप हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

Vastu Tips | Canva

आर्थिक अडचणी दूर

तुळशीला पाणी अर्पण करताना 'ओम सुभद्राय नम:' या मंत्राचा जप केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.

Vastu Tips | Canva

वाईट नजरेपासून रक्षण

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला जल अर्पण करताना 'ओम ओम' मंत्राचा ११ किंवा २१ वेळा जप केल्यास वाईट नजरेपासून रक्षण होते.

Vastu Tips | Canva

जीवनात यश प्राप्त होते

जीवनात यश मिळवण्यासाठी 'आधि व्याधी हर नित्यम् तुलसीत्वं नमोस्तुते' या मंत्राचा जप करावा.

Vastu Tips | Canva

सकारात्मकता

तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी तूपाचा दिवा लावावा ज्यामुळे सकारत्मकता वाटेल.

Vastu Tips | Canva

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Jeera Water Benefits: जिऱ्याचे पाणी का प्यावे?

Jeera Water Benefits | Canva
येथे क्लिक करा...