Vastu Tips On Tulsi: तुळशीची पाने तोडताना करू नका या चुका, संकटात सापडाल

Manasvi Choudhary

महत्त्व

हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्व आहे.त्यानुसार आपल्याला प्रत्येक घराच्या दराजवळ एक तुळशीचे लहान रोप दिसते.

Tulsi Leaves | canva

लक्ष्मीचा वास


शास्त्रामध्ये असे मानले आहे की तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी निवास करते.

Tulsi Leaves | Canva

सुख-समृद्धी येते

तुळशीच्या नियमित पुजनाने घरात नेहमी सुख-समृद्धी नादंते.

Tulsi Leaves | Canva

या चुका करू नका

पंरतू तुळशीची पाने तोडण्याआधी या चुका करु नका.

Tulsi Leaves | Canva

तोडताना या चुका करू नका

तुळशीची पाने चाकू तसेच कात्री किंवा नखाच्या मदतीने तोडू नका.

Tulsi Leaves | Canva

टिप

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

|