Vastu Tips: रोज दारापुढे रांगोळी काढा, घरात येईल सुख- समृद्धी

Manasvi Choudhary

रांगोळी

सकाळी सूर्योदयावेळी दारा पुढे रांगोळी काढण्याची फार जुनी पद्धत आहे.

Vastu Tips | Saam Tv

महत्व

हिंदू धर्मात सणउत्सव, कार्यक्रमात रांगोळी काढली जाते.

Vastu Tips | Saam Tv

सुख- समृद्धी

घराच्या दारात रांगोळी काढल्याने घरात सुख- समृद्धी येते

Vastu Tips | Saam Tv

मन प्रसन्न

दारासमोर रांगोळी काढल्याने मन प्रसन्न राहते.

Vastu Tips | Saam Tv

घरात प्रसन्न वाटते

रांगोळी अत्यंत शुभ मानली जाते. दारापुढे रांगोळी काढली की घरात प्रसन्न वाटते.

Vastu Tips | Saam Tv

पाहुण्याचे स्वागत

दारात रांगोळी काढल्याने घरात येणाऱ्या व्यक्तीचे आनंदी स्वागत केले जाते.

Vastu Tips | Saam Tv

माता लक्ष्मीची कृपा

घराच्या समोर रांगोळी काढल्याने माता लक्ष्मीची कृपा राहते.

Vastu Tips

NEXT: Morning Tips: सकाळी लवकर उठण्याचे आश्चर्यकारक फायदे

Morning Tips | Canva