Vastu Tips: बाथरुममध्ये या रंगाची बादली ठेवा, भाग्य उजळेल..

Manasvi Choudhary

नियम

वास्तुशास्त्रानुसार, घरातील काही महत्वाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Vastu Tips | Saam Tv

रिकामी बादली ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. 

Vastu Tips

नकारात्मक उर्जा

बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips | Canva

काळ्या रंगाची आणि तुटलेली बादली वापरू नये

जर तुम्ही बादली वापरत नसाल तरी देखील ती नेहमी पाण्याने भरा. यासोबतच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका

Vastu Tips

अशुभ

अनेकदा,अंघोळ केल्यानंतर बादली रिकामी ठेवतात मात्र वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते. 

Vastu Tips | Canva

बाथरुममध्ये निळ्या रंगाची बादली वापरा

वास्तुशास्त्रानुसार निळा रंग शनि आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी करण्यास मदत करतो. 

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Dream Astrology: स्वप्नात १० रूपयांची नोट दिसणे शुभ की अशुभ?

येथे क्लिक करा....