पैशांचा गल्ला घरात कोणत्या दिशेला ठेवावा?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात, घरातील प्रत्येक गोष्टीविषयी नियम सांगितले आहेत.

Vastu Tips | Google

पैशांचा गल्ला

वास्तुशास्त्रानुसार, घरात योग्य दिशेला पैशांचा गल्ला ठेवणे महत्वाचे आहे.

Vastu Tips for Cash Box Placement at Home | Yandex

आर्थिक सुधारण्यास होते मदत

पैशांचा गल्ला योग्य दिशेला ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

Vastu Tips for Cash Box Placement at Home | yandex

पैशांचा गल्ला कुठे ठेवावा?

वास्तुशास्त्रानुसार, घरात कोणत्या दिशेला पैशांचा गल्ला ठेवावा ते जाणून घ्या.

Vastu Tips for Cash Box Placement at Home | yandex

नैऋत्य दिशा

घरात नैऋत्य कोपरा आणि नैऋत्य दिशेला पैशांचा गल्ला ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेला पैसे ठेवल्याने पैशांत वाढ होते आणि अनावश्यक खर्च टळतो.

Vastu Tips for Cash Box Placement at Home

कुबेराची दिशा

उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशेला पैसे ठेवल्याने कुबेराचा आशीर्वाद मिळू शकतो.

Vastu Tips for Cash Box Placement at Home | PINTRSEST

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Book Reading Benefits | Saam TV

NEXT: Lemon Water Vs Ginger Water: लिंबू की आल्याचे पाणी, वजन कमी करण्यासाठी काय प्यावे?

Lemon Water Vs Ginger Water
येथे क्लिक करा..