Vastu Tips: या दिवशी झाडू खरेदी करा, गरीबी होईल दूर

Manasvi Choudhary

झाडू

हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्व आहे.

Broom | Social Media

लक्ष्मीचे रूप

वास्तुशास्त्रानुसार, झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.

Broom | Social Media

नियम

वास्तुशास्त्रानुसार झाडू वापरण्यासंबंधित अनेक नियम आहेत.

Broom | Social Media

उपयोग

घर, ऑफिस, दुकाने अश्या सर्वच ठिकाणी साफसफाई करण्यासाठी झाडूचा वापर केला जातो.

Broom | Social Media

खास दिवस

बाजारात झाडू खरेदी करण्याचा खास दिवस असतो.

Broom | Social Media

शुभ दिवस

झाडू खरेदी करण्यासाठी शुक्रवार आणि बुधवार हा दिवस शुभ आहे. इतर कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करू नये.

Broom | Social Media

या दिवशी खरेदी करू नका

रविवार किंवा मंगळवार या दिवशी झाडू खरेदी करू नये.

Broom | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

NEXT: Hindu Religion: लग्नसंमारभात कोणत्या बोटाने टिळा लावावा?

Hindu Religion