Vastu Tips: बाथरुममध्ये रिकामी बादली का ठेवू नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नियम

वास्तुशास्त्रानुसार, घरातील काही महत्वाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Vastu Tips For Home | Canva

रिकामी बादली ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. 

Vastu Tips | Canva

नकारात्मक उर्जा

बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips | Canva

काळ्या रंगाची आणि तुटलेली बादली वापरू नये

जर तुम्ही बादली वापरत नसाल तरी देखील ती नेहमी पाण्याने भरा. यासोबतच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका

Vastu Tips | Canva

अशुभ

अनेकदा,अंघोळ केल्यानंतर बादली रिकामी ठेवतात मात्र वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते. 

Vastu Tips | Canva

बाथरुममध्ये निळ्या रंगाची बादली वापरा

वास्तुशास्त्रानुसार निळा रंग शनि आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी करण्यास मदत करतो. 

Vastu Tips | Canva

NEXT: Periods: मासिक पाळीदरम्यान या गोष्टी टाळा, नाहीतर...

येथे क्लिक करा....