Turtle Ring: 'या' बोटात कासवाची अगंठी घातल्याने होतो धनलाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रतीक

शास्त्रानुसार, कासवाला लक्ष्मीचे धनाचे प्रतीक मानले जाते.

Turtle Ring Benefits | Saam Tv

समृद्धी

कासव धैर्य, शांती, निरंतरता, सातत्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

Turtle Ring Benefits | Saam Tv

अगंठी

यामुळेच अनेकजण बोटात कासवाची अगंठी घालतात.

Turtle Ring Benefits | Saam Tv

चांदी धातू

मात्र, कासवाची अंगठी चांदीच्या धातूची असावी ज्यामुळे परिणाम दिसू लागतात.

Turtle Ring Benefits | Saam Tv

उजवी बाजू

कासवाची अंगठी उजव्या हातात घालावी, उजव्या हातात घातल्याने धनलाभ होतो.

Turtle Ring Benefits | Saam Tv

तर्जनी आणि मधले बोट

कासवाची अंगठी उजव्या हाताच्या तर्जनी आणि मधल्या बोटात घालावी

Turtle Ring Benefits | Saam Tv

NEXT; Baldness|पुरुषांना कमी वयात टक्कल का पडते? काय आहे कारण

Baldness | Canva
येथे क्लिक करा...