Lizards At Home : झोपेतून उठल्यानंतर पाल दिसली तर, समजा...

कोमल दामुद्रे

पाल

सामान्यतः पाली आपल्या सर्वांच्या घरांमध्ये दिसतात.

Lizards At Home | Yandex

दुर्लक्ष

घरांमध्ये पाली दिसण्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि काही लोक घाबरून त्यांना घराबाहेर काढतात.

Lizards At Home | Yandex

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही जीव दिसणे हे शुभ तर काही जीव दिसणे अशुभ संकेत मानले जातात.

Lizards At Home | Yandex

आर्थिक

घरामध्ये पाल दिसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण आहे, असेही मानले जाते.

Lizards At Home | Yandex

भविष्यात

कधी-कधी या पाली आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल संकेतही देतात.

Lizards At Home | Yandex

घरात

जर तुम्ही नवीन घरात शिफ्ट होत असाल आणि घरात पाल दिसली तर ते तुमच्या पूर्वजांच्या आगमनाचे किंवा पूर्वज तुमच्यासोबत असल्याचे लक्षण मानले जाते.

Lizards At Home | Yandex

मातीत

जर तुम्हाला तुमच्या घरात मेलेली पाल किंवा मातीत मरून पडलेली पाल दिसली तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे.

Lizards At Home | Yandex

वाईट

तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त पाली एकमेकांशी भांडताना दिसल्या तर समजावे की, घरातील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही वाईट घडू शकतं.

Lizards At Home | Yandex

भांडण

जर तुम्हाला स्वप्नात दोन पाली भांडताना दिसल्या तर ते तुमच्या घरातील परस्पर मतभेद होण्याचे संकेत असतात.

Lizards At Home | Yandex

शुभ

तुमच्या घराच्या मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला सरडा दिसला तर तो तुमच्यासाठी शुभ असू शकतो.

Lizards At Home | Yandex

Next : हाई झुमक्यावाली पोरं...