Vastu Tips: घरात पोपट पाळणे शुभ की अशुभ, काय सागतं शास्त्र?

Manasvi Choudhary

सुख- शांती राहावी

वास्तुशास्त्रात घरात सुख- शांती राहावी यासाठी अनेक नियम सांगितले आहेत.

वास्तुशास्त्र काय सागतं?

वास्तुशास्त्रानुसार, घरात पोपट पाळणे शुभ मानले जाते.

Vastu Tips | Canva

धार्मिक महत्व

पोपट हा माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या संबंधित आहे.

Vastu Tips | Canva

कोणत्या दिशेला असावा

घरामध्ये पोपट पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा

Vastu Tips | Canva

समस्या दूर होतात

घरात पोपट पाळल्याने अचानक समस्यावर मात करता येते.

Vastu Tips | Canva

एकाग्रता वाढते

पोपट पाळल्याने एकाग्रता वाढते तसेच मन वेगाने काम करायला लागते.

Vastu Tips | Canva

NEXT: Vastu Tips: बाथरूममधील या वस्तूची काळजी घ्या, अन्यथा याल अडचणीत

Vastu Tips | Canva
येथे क्लिक करा...