Vastu Tips : घरात शंकराची मूर्ती आणत असाल तर हे नियम लक्षात ठेवाच !

कोमल दामुद्रे

घर

घरात सुख-समृद्धी व प्रगतीसाठी आपण अनेक उपाय करत असतो.

Lord Shiva | Yandex

वास्तूशास्त्र

वास्तूशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहे ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते.

Lord Shiva | yandex

श्रावण

सध्या सर्वत्र श्रावण मासाची तयारी सुरु आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक व्रत व वैकल्ये केले जातील.

Lord Shiva | yandex

काळजी

या महिन्यात तुम्ही देखील घरात शंकाराची मूर्ती आणणार असाल तर या गोष्टींची काळजी घ्या

Lord Shiva | yandex

दिशा

शंकराचे निवासस्थान हे कैलास पर्वत असून ते उत्तर दिशेला आहे. त्यामुळे मूर्ती किंवा चित्र घराच्या उत्तर दिशेला ठेवावे.

Lord Shiva | yandex

कुटुंब

तसेच जर घरात शंकाराचे चित्र लावत असाल तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत लावणे शुभ मानले जाते.

Lord Shiva | yandex

दर्शन

मूर्ती अशा ठिकाणी ठेवा ज्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीचे दर्शन घडेल.

Lord Shiva | yandex

मूर्ती

तर घरात शंकराची क्रोधीत मूर्ती किंवा फोटो लावू नका.

Lord shiva | yandex

स्वच्छ

घरामध्ये ज्या ठिकाणी शंकराचे चित्र व मूर्ती ठेवणार असाल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी.

Lord Shiva | yandex

Next : तुमचं सोने खरे आहे की खोटे ? या सोप्या टिप्सवरुन कळेल

Gold Purity | Saam tv
येथे क्लिक करा