Home Vastu Tips: घरात या ६ वस्तू ठेवू नयेत, अन्यथा पैसा हातात थांबणार नाही

Vishal Gangurde

तुटलेल्या काचा

घरात खिडकीच्या काचा तुटल्या असतील तर बदलून घ्यावेत.

Home Vastu Tips | Canva

कबूतराचं घरटं

घरात कबूतराने घरटं केलं असेल तर काढून टाकवे.

Vastu Tips For Home | Saam tv

जुन्या बुटे-चप्पला

घरात जुन्या चप्पल ठेवू नयेत.

White Shoes Cleaning Tips | Canva

बंद घड्याळ

घरात बंद घड्याळ ठेवू नयेत, कारण यामुळे चांगल्या कामात विघ्न येतं

Vastu Tips For Home | Social Media

बंद चार्जर, केबल

घरात बंद असलेलं चार्जर, केबल,बल्ब ठेवू नयेत. त्याचा घरावर नकारत्मक परिणाम होतो.

Vastu Tips For Home | Social Media

खराब टाळे

घरात खराब झालेले टाळे ठेवू नयेत, यामुळे व्यक्तीची आर्थिक प्रगती खुटंते.

Vastu Tips For Home | Social Media

फक्त सामान्य माहितीसाठी

सदर आर्टिकल फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याच्याशी आमचाही काही संबंध नाही.

Vastu Tips For Home | Social Media

Next: प्राजक्ता गायकवाडच्या साडीतील दिलखेचक अदा

Prajakta Gaikwad Saree Look | Instagram/@prajaktaa.gaikwad
येथे क्लिक करा