Vastu Tips : घरातील वास्तुदोष टाळण्यासाठी काय कराल?

Manasvi Choudhary

नवीन घराचे स्वप्न

नवीन घरात राहण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.

Vastu Tips | Social Media

कामात येतात अडचणी

परंतु, काही वेळेस नवीन घरात प्रवेश केल्यानंतर त्याच्या कामात अडचणी येतात.

Vastu Tips | Social Media

नकारात्मकता पसरते

घरात वास्तुदोष असल्यास नकारात्मकता येते.

Vastu Tips | Social Media

गुळ खा

नवीन घरात प्रवेश केल्यानंतर कुटुंबात सतत आजारी पडत असेल तर, जेवल्यानंतर गुळाचे सेवन करा.

Vastu Tips | Social Media

घरात लावा पिवळे पडदे

नवीन घरात प्रवेश केल्यानंतर सर्व काही बिघडत असेल तर संपूर्ण घरात पिवळे पडदे लावा.

Vastu Tips | Social Media

हळदीचे पाणी शिंपडावा

नवीन घरात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडावे.

Vastu Tips | Social Media

पिंपळाचे झाड

नवीन घरात आल्यानंतर नोकरीत प्रगती होत नसल्यास शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

Vastu Tips | Social Media

NEXT: Vastu Tips: घरातील या वस्तू कधीही ठेवू नका उघड्या, सतत भासेल पैशांची चणचण

Vastu Tips | Social Media
येथे क्लिक करा...