Astro Tips For Job : नोकरीतील अडथळे होतील दूर; पैशांचं टेन्शन होईल गूल,'हे' सोपे घरगुती उपाय करा

कोमल दामुद्रे

रोजगार

तरुणांपुढील सर्वात मोठी समस्या रोजगाराची आहे.

Astro Tips For Job | canva

यश

अनेक वेळा कष्ट करूनही नोकरी मिळवण्यात यश मिळत नाही.

Astro Tips For Job | canva

नोकरी

अनेकवेळा असे घडते की हातात येता येता ती नोकरी मिळत नाही.

Astro Tips For Job | canva

ज्योतिषशास्त्रात

ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. असे केल्याने नोकरी मिळण्याची समस्या हळूहळू संपेल आणि नोकरीमध्ये येणाऱ्या अनेक समस्यांपासूनही सुटका मिळेल

Astro Tips For Job | canva

रत्न

ज्योतिष शास्त्रानुसार नोकरी मिळवण्यासाठी किंवा चांगल्या पर्यायासाठी भाग्य रत्न किंवा दशमेश रत्न धारण करावे.

Astro Tips For Job | canva

तुरटी

सोमवारी तुरटीचा तुकडा घेऊन तव्यावर गरम करून फुगवावा. तुरटीचा हा तुकडा डोक्यावर सात वेळा फिरवून दूषित पाण्यात किंवा नाल्यात फेकून द्या.

Astro Tips For Job | canva

शनिवारी उपवास

जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर शनिवारी उपवास करणे खूप फायदेशीर मानले जाते.

Astro Tips For Job | canva

शंकराची पूजा

भगवान शंकराची मनोभावे पूजा आणि आरती करा, तसेच सोमवारी नोकरीसंबंधीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शिवलिंगावर जल, कच्चे दूध आणि अक्षदा अर्पण करा

Astro Tips For Job | canva

डिस्क्लेमर: 

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer

Next : वयानुसार किती असायला हवे आपले वजन?