Vastu Tips For Bedroom : झोपताना चुकूनही उशीखाली ठेवू नका या ५ गोष्टी, सतत भासेल पैशांची चणचण

कोमल दामुद्रे

नकारात्मकता

वास्तूनुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या झोपताना डोक्याजवळ ठेवल्यास जीवनात नकारात्मकतेचा प्रभाव वाढतो.

दारिद्रय

यामुळे घरात दारिद्र्य तर येतेच, पण जीवनात अशुभतेचा प्रभावही वाढतो आणि संपत्तीवरही त्याचा मोठा प्रभाव पडतो.

पर्स

वास्तूनुसार, उशीजवळ कधीही पर्स किंवा पाकीट ठेवून झोपू नये. त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो.

पैसा

पर्स किंवा पाकीट डोक्यावर ठेवून झोपल्याने पैसा हातात राहत नाही. म्हणूनच झोपताना या गोष्टी कपाटात किंवा सुरक्षित ठेवाव्यात.

पुस्तक

रात्री झोपताना उशीखाली पुस्तक, वर्तमानपत्र ठेवल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. त्यामुळे जीवनाची प्रगती थांबते.

बाटली

वास्तूनुसार झोपताना डोक्याजवळ बाटली ठेवल्याने आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे एकाग्रताही बिघडते.

इलेक्ट्रिक वस्तू

रात्री झोपताना घड्याळ, फोन किंवा लॅपटॉपसारखी उपकरणे बेडजवळ ठेवू नयेत. त्यामुळे धनहानी होते.

दोरी

वास्तूनुसार झोपताना डोक्याजवळ दोरी किंवा साखळी कधीही ठेवू नये. यामुळे जीवनात अडथळे येतात.

Next : नखांवर नखे घासण्याची सवय आहे? फायदे वाचाल तर ही सवय कधीच सुटणार नाही