Elephant Statue: घरी आणा हत्तीची मूर्ती, नशीब चमकेल

Manasvi Choudhary

वास्तु

वास्तुशास्त्रानुसार, घरात हत्तीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ असते.

Elephant Statue | Canva

सुख-समृद्धी येते

घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने सुख-समृद्धी लाभते.

Elephant Statue | Canva

नकारात्मकता होते दूर

घरामध्ये चांदीचा हत्ती आणल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

Elephant Statue | Canva

नशीब चमकते

घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने नशीब चमकते.

Elephant Statue | Canva

करिअरमध्ये यश येते

वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या करिअरमध्ये यश प्राप्त करण्यासाठी घरामध्ये उंचावलेली सोंड हा हत्ती ठेवणे शुभ असते.

Elephant Statue | Canva

येथे ठेवू नका

घराच्या स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हत्तीची मूर्ती कधीही ठेवू नका.

Elephant Statue | Canva

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

| Canva

Next: Career Tips: स्वत:ला लावा या सवयी, करिअरमध्ये व्हाल यशस्वी

Career Growth Tips | Saamtv