Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, घराविषयी काही नियम दिले आहे त्यांचे पालन करणे महत्वाचे आहे.
घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभावी यासाठी वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करणे.
दैनदिंन जीवनात काही वस्तू आहेत त्या कधीही उघड्या ठेवू नयेत ज्यामुळे आर्थिक चणचण भासते.
वास्तुशास्त्रात मीठ चंद्राशी संबंधित आहे. मीठ कधीही उघडे ठेवू नका कारण यामुळे कुंडलीत चंद्र कमजोर होऊ शकतो अनेक समस्या येतील
पुस्तक हे बुध ग्रहाशी संबंधित आहे. पुस्तक वाचत नसाल तर ते कधीही उघडे ठेवू नका असे केल्याने कुंडलीत बुध ग्रह कमजोर होतो.
वास्तुशास्त्रानुसार, जेवण कधीही उघडे ठेवू नये कारण ज्यामुळे माता अन्नपूर्णेचा अपमान होतो.
दुध आणि दही दान केल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर होतो. तसेच ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.
वास्तुशास्त्रानुसार घरातील कपाट कधीही उघडे ठेवू नये असे करणे अशुभ मानले जाते. कपाट उघडे ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते.