Tulsi Vastu Tips: तुळशीजवळ चुकूनही 'या' वस्तू ठेवू नका,अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळशी वृदावंन

तुळस हे केवळ रोप नसून याला हिंदू धर्मात, वास्तूशास्त्रात फार महत्व आहे.

Tulsi Plant | Saam Tv

तुळस

गावाकडे आजही आपल्याला मोठं तुळशी वृदावंन पाहायला मिळते,शहरी भागात प्रत्येकजण कुंडीतच तुळशीचे रोप लावतात.

Tulsi Plant | Saam Tv

तुळस आरोग्यदायी

भारतीय परंपरेत तुळस महत्वाची मानली गेली आहे. तुळस आरोग्यासाठी गुणकारी आहे.

Tulsi Plant | Saam Tv

तुळशीपाशी 'या' वस्तू ठेवू नये

मात्र तुळस असलेल्या ठिकाणी कोणत्या वस्तू ठेवू नये हे पाहूया

Tulsi Plant | Saam Tv

गणपतीमूर्ती व फोटो ठेवू नये

गणपतीची मूर्ती तसेच गणपतीचा फोटो हा तुळशीमध्ये व तुळशीच्या जवळ ठेवू नये.

Tulsi Plant | Saam Tv

शिवलिंग ठेवू नये

तुळशीजवळ अथवा तुळशीमध्ये शिवलिंग चुकूनही ठेवू नका.

Tulsi Plant | Saam Tv

कचरा करू नये

अनेकदा तुळशीपाशी कचरा हा साठून ठेवला जातो. तुळशीजवळ कचरा करू नये.

Tulsi Plant | Saam Tv

आसपासची जागा स्वच्छ ठेवणे

तुळशीची जागा जितकी स्वच्छ तितकी स्वच्छ ठेवा.

Tulsi Plant | Saam Tv

कपडे सुकायला घालू नये.

तुळशीच्या जवळ कधीही कपडे सुकायला घालू नये.

Tulsi Plant | Saam Tv

चप्पल काढू नये

जेथे तुळस असेल तेथेचप्पल काढू नये

Tulsi Plant | Saam Tv

NEXT:Sara Tendulkar| सचिनच्या लेकीचं सौंदर्य भुलावणारं

Sara Tendulkar | Instagram@SaraTendulkar
येथे क्लिक करा...