Vastu Tips: घरातील 'या' गोष्टी दूर केल्यास सुख, शांती आणि आर्थिक भरभराट होईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरातील आर्थिक भरभराट होण्याचे मार्ग घरातील अनेक गोष्टीमुळे अडवले जातात.

Vastu Tips | Saam Tv

यामुळे घरात सुख, समाधान आर्थिक भरभराट होत नाही. अडथळे येतात.

Vastu Tips | Saam Tv

नेमक्या कोणत्या गोष्टी दूर केल्यास सुख, समाधान आर्थिक भरभराट होईल हे पाहूया.

Vastu Tips | Saam Tv

शास्त्रानुसार, तुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नये.

Vastu Tips

घराच्या उत्तर व पूर्व भागात कचरा गोळा होऊ देऊ नये.

Vastu Tips | Saam Tv

जड यंत्र उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नये, कारण त्या दिशा सकारत्मक उर्जेच्या दिशा मानल्या जातात.

Vastu Tips | Saam Tv

घराच्या भिंतीवर -छतावर उगावलेला पिंपळ काढून टाकणे.

Vastu Tips | Saam Tv

प्राण्यांची कातडे, हिंसात्मक चित्रे, मुखवटे घरात लावू नये ज्यामुळे नकारात्म लहरी येतात. याशिवाय नैसर्गिक चित्रे, प्रतिमा लावावी सकारात्मक वाटेल.

Vastu Tips | Saam Tv

घरात ईशान्य कोपऱ्यात मातीचा दिवा लावावा ज्याने भराभराट होईल.

Vastu Tips | Saam Tv

NEXT: Married Women| विवाहित स्त्री नेमकी कशी असावी?