Vastu Tips: घरामध्ये कुंडीत चुकूनही लावू नका 'ही' झाडे, अन्यथा...

Priya More

वास्तूशास्त्रात झाडं महत्वाची

वास्तूशास्त्राच्या दृष्टीकोनातून झाडं आणि वनस्पती महत्वाच्या आहेत.

Vastu Tips For Home | Social Media

झाडं ऊर्जा देतात

झाडं आणि वनस्पती या फक्त आपल्याला ऑक्सिजन देत नाही तर ऊर्जा देखील देतात.

Vastu Tips For Home | Social Media

सकारात्मक ऊर्जा

काही झाडं घरासमोरील अंगणात किंवा घरातील कुंडीत लावल्याने घरात सकारात्म ऊर्जा येते.

Vastu Tips For Home | Social Media

नकारात्मक ऊर्जा

पण काही झाडं अथवा रोपं अशी आहेत ती लावल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

Vastu Tips For Home | Social Media

कलह वाढतो

या झाडांमुळे घरात कलह वाढतो. आरोग्यसंबंधी समस्या आणि दारिद्र्य वाढते.

Vastu Tips For Home | Social Media

बाभळीचे झाड

घरात बाभळीचे झाड लावणे अशुभ मानले जाते. हे झाड घरात लावल्याने घरात कायम आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होत असतात.

Vastu Tips For Home | Social Media

पिंपळाचे झाड

पिंपळाच्या झाडाला पवित्र मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. पण वास्तुशास्त्रानुसार घरात हे झाड लावणे अशुभ मानले जाते.

Vastu Tips For Home | Social Media

चिंचेते झाड

चिंचेचे झाड नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. घरामध्ये चिंचेचे झाड अशुभ मानले जाते. हे झाड लावल्याने घरात कलह सुरू होतो आणि दारिद्र्य येते.

Vastu Tips For Home | Social Media

निवडुंग

घरामध्ये निवडुंगाचे रोप लावणे अशुभ मानले जाते. निवडुंगामुळे कुटुंबातील गोडवा कमी होतो आणी दारिद्र्य वाढते. तसंच नातेसंबंधात गुंतागुंती निर्माण होते.

Vastu Tips For Home | Social Media

NEXT: First Periods: पहिल्यांदा मासिक पाळी आल्यास 'अशी' घ्याल काळजी

First Periods | Social Media
येथे क्लिक करा...