Vastu Tips: दाराला तोरण का बांधतात, काय असतं शास्त्र

Manasvi Choudhary

तोरण

सणासुदीच्या दिवशी घर, कार्यालय तसेच दुकानाला तोरण बांधले जाते.

Vastu Tips | Social Media

पारंपारिक पध्दत

कोणताही सण असला की, सजावट करताना पारंपारिक पध्दतीने दाराला तोरण बांधले जाते.

Vastu Tips | Social Media

शुभकार्य असल्यास

घरात कोणतेही शुभकार्य किंवा मंगलकार्य असले तर दाराला तोरण बांधण्याची पद्धत फार जुनी आहे.

Vastu Tips | Social Media

प्रतिक

तोरण हे शुभसूचक आणि मंगलसूचकतेचे प्रतिक आहे.

Vastu Tips | Social Media

पाहुण्यांचे स्वागत

पूर्वी घरा- दारावर तोरण बांधून पाहुण्यांचे स्वागत केले जायचे असे मानले जात होते.

Vastu Tips | Social Media

तोरण बांधण्याचे कारण

एखाद्या घराच्या दारावर तोरण दिसले म्हणजे शुभकार्य आहे असेही मानले जात होते.

Vastu Tips | Social Media

वैज्ञानिक कारण

घरात प्रवेश करताना तोरण खालून गेल्यास आयुष्यातील संकटं, अनारोग्य टळते असे मानले जाते.

Vastu Tips | Social Media

पूर्वीची पध्दत

तसेच पूर्वी युद्धांमध्ये विजयी होऊन आल्यावर त्यांच्या स्वागतार्थ घरा-दारांवर आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं यांची तोरणं बांधली जात होती

Vastu Tips | Social Media

NEXT: Vastu Tips: घराच्या दरवाजावर का लिहितात शुभ-लाभ, हे आहेत फायदे

Vastu Tips | Social Media
येथे क्लिक करा...