VASTU TIPS: बेडरुममध्ये कोणत्या दिशेला पलंग ठेवावा?

Bharat Jadhav

नियम

वास्तुशास्त्रातह बेडरूमचे काही नियम सांगितले आहेत.

vastu tips | social media

योग्य दिशा

बेडरूममध्ये पलंग नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावा.

vastu tips | social media

उशी कोणत्या दिशेला असावी

अंथरूण टाकत असताना एक काळजी घेतली पाहिजे. तुमच्या उशी ही दक्षिण दिशेला असावी.

vastu tips | pexel

पलंग कुठे असावा

पलंग बेडरुममधील भिंतीपासून काही अंतरावर ठेवावे.

vastu | google Tv

आरसा कुठे असावा

खोलीत लावलेला आरशाचा पुढील भाग पलंगाकडे नसावा. म्हणजेच आरशात पंलग दिसेल अशा पद्धतीने आरसा लावू नये.

vastu tips | google

ईशान्य दिशेत काय कराल

खोलीचा ईशान्य कोपरा म्हणजेच ईशान्य दिशा रिकामी ठेवावी.

vastu tips | social media

सोफा कुठे ठेवाल

बेडरुमध्ये खुर्ची किंवा सोफा असेल तर तो पश्चिम दिशेत ठेवावा.

vastu tips | google

पलंग कसा असावा

वास्तुशास्त्रानुसार पलंग लाकडाचा असावा. तसेच तो आयताकृती किंवा चौकोनी असावा.

vastu tips | google

कपाट कुठे ठेवणार

बेडरुममध्ये कपाट ठेवत असाल तर त्याची दिशा दक्षिण असली पाहिजे.

vastu tips for bedroom | google

हेही वाचा

येथे क्लिक करा

Relationship tips | saamtv