Vastu Tips: घरात पैसा टिकत नाही, काय कराल?

Manasvi Choudhary

नकारात्मक उर्जा

वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये अशा अनेक जागा आहेत ज्यामध्ये नकारात्मक उर्जा असते.

Vastu Tips | Social Media

काय काळजी घ्याल

घर बांधताना किंवा कोणतीही वस्तू घरात ठेवताना यागोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.

Vastu Tips | Social Media

ईशान्य कोपऱ्यात कलश ठेवा

घराच्या ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना करावी.कलश हे श्रीगणेशाचे रूप मानले जाते म्हणूनच श्रीगणेशाच्या आशीर्वादाने घरात सकारात्मक उर्जा येते.

Vastu Tips | Social Media

मीठ

मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते त्यामुळे साफसफाई करताना पाण्यात मीठ घाला.

Vastu Tips | Social Media

पंचमुखी हनुमानाचे चित्र

घराचा प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र चिकटवा.यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होईल

Vastu Tips | Social Media

घड्याळाची दिशा

घरामध्ये उत्तर किंवा ईशान्य दिशेला घड्याळ लावावे., बंद असलेले घड्याळ घरामध्ये लावू नये

Vastu Tips | Social Media

तुळशीचे रोप

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे

Vastu Tips | Social Media

सदर माहिती फक्त सामान्य ज्ञानावर अधारित आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Vastu Tips | Social Media

NEXT: Men Bad Habits: पुरूषांच्या 'या' ४ सवयी नात्यात आणतात दुरावा

Men Bad Habits | Canva
येथे क्लिक करा...