ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक व्यक्ती बोलताना दिसतात की, सकाळची सुरुवात कशी होते त्यावर तुमचा संपू्र्ण दिवस अवलंबून असतो.
दिवस चांगला जाण्यासाठी प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर खाली सांगितलेल्या चुका करणे टाळाव्यात.
असे समजले जाते की, सकाळी उठल्यानंतर तात्काळ आराशात तुम्ही चेहरा पाहणे चांगले नसते.
सकाळी उठल्याबरोबर रात्रीची खरकडी भांडी पाहिल्याने दिवस खराब जाऊ शकतो.
सकाळी उठल्यानंतर कधीही स्वत:ची सावली पाहू नेये.
सकाळी उठल्यानंतर तुम्ही घरात बंद असलेले घड्याळ कधीही पाहू नेये
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.