Pitru Paksha 2026 : पितृपक्षात पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावावा? जाणून घ्या

Manasvi Choudhary

पितृपक्ष

हिंदू धर्मात पितृपक्ष अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो. पितृपक्ष हा काळ पूर्वजांचे स्मरण करण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ मानला जातो.

Pitru Paksha | Google

कधी आहे पितृपक्ष

यंदा २६ सप्टेंबर २०२६ पासून पितृपक्ष सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक विधी केले जातात.

Pitru Paksha | Google

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, पितृपक्षाच्या दिवसांमध्ये काही विशेष नियमांचे काटेकोर पालन केल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा व भाग्योदय होतो.

Pitru Paksha | Google

पूर्वजांच्या फोटोंची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये किंवा देव्हाऱ्यात पूर्वजांचे फोटो लावताना दक्षिण दिशा योग्य मानली जाती.

Right Direction for Ancestors' Photos | Yandex

पूर्वजांच्या फोटोच्या आसपास स्वच्छता ठेवावी

ज्या ठिकाणी तुम्ही पूर्वजांचे फोटो ठेवणार आहात, ती जागा स्वच्छ ठेवा. त्या ठिकाणी कचरा, नको असलेल्या वस्तू ठेवू नका.

Right Direction for Ancestors' Photos

कुटुंबातील वडिलधाऱ्यांचा अपमान टाळावा

पितृपक्षात घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींशी वाद घालणे, भांडणे करणे किंवा त्यांना अपशब्द बोलणे टाळावे.

Pitru Paksha

मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुंदर ठेवावे

पितृपक्षात घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार, मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मीच्या ऊर्जेचा घरात प्रवेश होतो.

Pitru Paksha

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: 15 Days Without Maida: 15 दिवस मैदा खाणं सोडलं तर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

15 Days Without Maida
येथे क्लिक करा...