Ruchika Jadhav
धनलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी वास्तूशास्त्रानुसार काही झाडे आपल्या अंगनात असणे गरजेचे आहे.
तुम्ही तुमच्या दारात मनी प्लांटचं रोपटं लावू शकता.
मनी प्लांट दारात लावल्याने धनलक्ष्मी प्रसन्न राहते.
घरातील सर्व नैराश्य दूर होण्यास मदत होते.
बऱ्याच व्यक्ती आयुष्यात खूप मेहनत करतात. मात्र त्यांना यश मिळत नाही.
अशा व्यक्तींनी आपल्या घरी खिडकीमध्ये हे मनी प्लांट लावावे.
मनी प्लांट जितकं जास्त वाढतं तितकी जास्त धनप्राप्ती होते, असं म्हटलं जातं.
तुम्ही धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे झुडूप तुमच्या घराजवळ लावल्यास फायदा होण्याची शक्यता आहे.