Vastu Shastra Tips : घरात चुकीच्या ठिकाणी झाडू ठेवल्याने उद्भवू शकतात 'या' समस्या

Alisha Khedekar

बेडरूममध्ये झाडू ठेवणे टाळा

बेडरूममध्ये झाडू ठेवणे वास्तूनुसार चुकीचे मानले जाते. यामुळे खोलीतील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन मानसिक अस्वस्थता आणि तणाव वाढू शकतो.

Avoid keeping brooms in the bedroom | Saam Tv

नात्यांमध्ये तणाव

झाडू बेडरूममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमध्ये वाद, चिडचिड आणि गैरसमज वाढतात. नात्यांतील समतोल बिघडून दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.

Tension in relationships | Saam tv

पैशांचा अपव्यय

चुकीच्या ठिकाणी झाडू ठेवल्याने घरात पैसा टिकत नाही. अनावश्यक खर्च वाढतात असे वास्तुशास्त्रात मानले जाते.

Waste of money | Saam Tv

नकारात्मक ऊर्जा वाढते

बेडरूममध्ये झाडू ठेवल्याने नकारात्मकता वाढते. याचा परिणाम घरातील वातावरणावर होऊन शांतता आणि आनंद कमी होतो.

Negative energy increases | Saam Tv

झोपेवर परिणाम

नकारात्मक ऊर्जेमुळे झोपेवर परिणाम होतो. वारंवार जाग येणे, अस्वस्थ झोप आणि थकवा यामुळे दैनंदिन कामांवर परिणाम होतो.

Effects on sleep | Saam Tv

करिअरमध्ये अडथळे

वास्तूनुसार झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने करिअरमध्ये अडथळे येतात. प्रगती मंदावते आणि कामात अडचणी वाढू शकतात.

Career obstacles | Saam Tv

योग्य दिशा महत्त्वाची

झाडू नेहमी घराच्या पश्चिम दिशेला ठेवावा. ही दिशा वास्तूनुसार शुभ मानली जाते आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.

broom right direction | Saam Tv

झाडू नेहमी कोपऱ्यात ठेवा

झाडू नेहमी कोपऱ्यात किंवा स्टोअररूममध्ये ठेवावा. तो उघड्यावर दिसणार नाही याची काळजी घेतल्यास घरातील ऊर्जा संतुलित राहते.

Always keep the broom in the corner | Saam Tv

झाडू आडवा ठेवणे योग्य

झाडू सरळ उभा ठेवण्याऐवजी आडवा ठेवावा. यामुळे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक परिणाम टाळता येतात आणि घरात सकारात्मकता वाढते.

broom keep horizontally | Saam Tv

झाडू स्वच्छतेचे प्रतीक

झाडू स्वच्छतेचे प्रतीक असले तरी योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे. चुकीची जागा निवडल्यास घरातील ऊर्जा संतुलन बिघडू शकते

Broom symbolizes cleanliness | Saam Tv

NEXT : वारंवार एकच स्वप्न पडत असेल तर त्याचा अर्थ काय असतो?

Why do dreams repeat | SAAM TV
Why do dreams repeat: वारंवार एकच स्वप्न पडत असेल तर त्याचा अर्थ काय असतो?