Varun - Lavanya Wedding: वरुण-लावण्‍याच्‍या लग्‍नाचे फोटो आले समोर, लग्नाच्या जोड्यात फारच सुंदर दिसते अभिनेत्री

Chetan Bodke

लग्नगाठ

टॉलिवूड अभिनेता वरुण तेज आणि अभिनेत्री लावण्या त्रिपाठी यांनी इटलीमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत.

Varun - Lavanya Wedding | Instagram

दाक्षिणात्य पद्धतीने लग्न

त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केलं आहे.

Varun - Lavanya Wedding | Twitter

वरुण- लावण्याच्या लग्नाची चर्चा

वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Varun - Lavanya Wedding | Instagram

लग्नाला सेलिब्रिटींची उपस्थिती

वरुण- लावण्या यांच्या लग्नाला अल्लु अर्जुनपासुन ते रामचरण पर्यंत अनेक सुपरस्टार्स उपस्थित होते.

Varun - Lavanya Wedding | Twitter

१ ऑक्टोबरला लग्नगाठ

वरुण- लावण्याने इटलीमध्ये बुधवारी १ ऑक्टोबरला कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

Varun - Lavanya Wedding | Twitter

परदेशात लग्नगाठ

इटलीतील सॅन फेलिस येथे या दोघांनी हिंदू रितीरिवाजानुसार लग्नगाठ बांधली.

Varun - Lavanya Wedding | Instagram

लग्नातल वरुणचा लूक

लग्नामध्ये वरुणने सोनेरी शेरवानी आणि त्यावर एक मॅचिंग शाल परिधान केली होती.

Varun - Lavanya Wedding | Instagram

लग्नातला लावण्याचा लूक

तर लावण्याने लाल रंगाचे कपडे परिधान केले होते.

Varun - Lavanya Wedding | Instagram

चाहत्यांकडून कौतुक

दोघांच्या फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला

Varun - Lavanya Wedding | Instagram

NEXT: अजूनही सोनालीच्या सौंदर्याची जादू कायम, फोटो पाहून चाहते बेभान

Sonali Kulkarni Photos | Saam Tv
येथे क्लिक करा...