Ruchika Jadhav
नुसरत जहांने लाल रंगाचा वनपीस परिधान केला आहे. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
यंदाच्या व्हॅलेंटाईन डे साठी इशिता दत्ता सारखा लूक देखील खूप छान वाटेल.
लाल रंगाच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये श्रीयाचं सैंदर्य खुललं. असे टॉप बाजारात सहज उपलब्ध आहेत.
तुम्हाला वेस्टर्न लूक जास्त आवडत नसेल तर भाग्यश्री सारखा नेटेड गाऊन देखील शोभून दिसेल.
कनिका सारखा बॅकलेस टॉपमधील लूक तुम्ही या व्हॅलेंटाईनसाठी करू शकता.
उर्वशीसारखा बार्बी लूक हा देखील एक ऑप्शन आहे.
रकुलच्या डिपनेक ड्रेसवर चाहते फिदा
तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याच ऑफिसमध्ये असेल तर प्रियांकाचा हा लूक देखील कमाल दिसेल.