ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिपस्टिक लावणं प्रत्येक मुलीला आवडतं. पिंक ग्लिटर लिपस्टिक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
ऑम्ब्रे लिपस्टिक हा एक मेकअप ट्रेंड आहे असून ओठांच्या कडेला डार्क कलर आणि मध्यभागी हलका रंग लावून ब्लेंड करतं. यामुळे ओठांना एक सुंदर रेडिएंट इफेक्ट मिळतो.
ऑम्ब्रे लिपस्टिक लावण्यासाठी आधी रेड, वाईन, मरून किंवा ब्राऊनसारखा डार्क शेड ओठांच्या मध्यभागी लावावी. मग न्यूड पिंक किंवा पीचसारखा लाईट शेड घेऊन ओठांच्या बाहेरील कडेला बॉर्डर बनवा.
ऑम्ब्रे लिपस्टिकमध्ये ऑरेंज आणि पिंक कलरचे शेड्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. तुम्ही वरच्या ओठांवर ऑरेंज आणि खालच्या पिंक ब्लेंड करून लावू शकतात.
जास्त मेकअप करायला आवडत नसेल तर फक्त ऑम्ब्रे लिपस्टिक लावून स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक मिळवू शकता.
ग्लिटर लिपस्टिक लावायच्या आधी स्क्रब करून घ्या. स्क्रब केल्यानंतर लिपस्टिक लावल्यावर त्याला चांगला ग्लो येईल.
मार्केटमध्ये चांगले दर्जेदार लीप लायनर उपलब्ध असून आपण ते खरेदी करू शकता.