Manasvi Choudhary
आज व्हॅलेंटाइन वीकमधला चॉकलेट डे आहे.
जगभरात लाखो लोक चॉकलेटला पसंती देतात.
चॉकलेट डे निमित्त तुमच्या लहापणीच्या सर्व चॉकलेट्सच्या गोड आठवणींना उजाळा देऊया.
आजही या कँडिजची आठवण काढली की तोंडाला पाणी सुटते
इलायची फ्लेवर किसमी बारच्या रॅपरला पाहून आजही या चॉकलेटची आठवण येते.
एक रूपया मिळणारा चटर मटर आजही अनेकांच्या जीभेवर रेंगाळतो.
चवीला गोड आणि आंबट आम चस्का शाळेतून घरी आल्यावर खाल्लाच पाहिजे असा नियमच होता जणू.
लोको पोको हे अनेकांच्या आवडीचे चॉकलेट.
चवीला चांगले नसले तरी जीभ मात्र लाल पिवळी करून सोडणारे पान पसांद
कितीही मोठे झालो तरी आजही लॉलीपॉपचे वेड अनेकांना आहे.
व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांच्या स्वप्नांची कँडी म्हणजे हार्ट बीट चॉकलेट. जर तुम्हाला तुमच्या क्रशकडून हार्ट बीट मिळाला असेल, तर तुम्हाला या चॉकलेटची किंमत नक्कीच कळाली असेल
सुरूवात गोड आणि नंतर आंबट असा हा टाईम बॉम्ब