Manasvi Choudhary
आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून सर्वत्र साजरा होत आहे.
व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमीयुगुलांसाठी अत्यंत खास दिवस आहे.
पण याच व्हॅलेंटाईनचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेऊया.
व्हॅलेंटाईन म्हणजे प्रेयसी, प्रेमाची भावना
व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो.
व्हॅलेंटाईन वीक हा प्राचीन रोमकालीन उत्सव आहे.
प्राचीन रोममधील सेंट व्हॅलेंटाईन डे खास इतिहास आहे.