साम टिव्ही ब्युरो
दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी.
आतादेखील वैदेहीचे इन्स्टाग्रामवरील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे.
पिवळ्या रंगाच्या प्लेन साडीत वैदेही खूपच सुदंर दिसत आहे.
सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याने लक्ष वेधणारी वैदेही कायमच तिचे हटके फोटो शेअर करते.
वैदेही साडीमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
'वेड लागी जिवा' या चित्रपटातून वैदेही चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आहे.
वैदेही अभिनयासह तिच्या नृत्य कौशल्याने ओळखली जाते.