Vaidehi Parshurami: कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी

Vaidehi Parshurami | Instagram

मराठी सिनेमा

मराठी सिनेमांमधून घराघरात पोहाचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी

Vaidehi Parshurami | Instagram

अभिनय

वैदेहीने अनेक सिनेमांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली

Vaidehi Parshurami | Instagram

सौंदर्य

वैदेही ही सौंदर्याची खाण आहे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात.

Vaidehi Parshurami | Instagram

स्टाईल

वैदेही परशुरामीनं ब्ल्यू लूकमध्ये नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Vaidehi Parshurami | Instagram

फोटोशूट

हटके स्टाईलमध्ये वैदेहीने तिचे नवीन फोटोशूट केल आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

आकर्षक लूक

सोशल मीडियावर वैदेहीने शेअर केलेले फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

NEXT: Raashii khanna: तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव... राशीचं मनमोहक सौंदर्य

Rashi Khanna | Instagram
येथे क्लिक करा...