Chandrakant Jagtap
वैदेही परशुरामी ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
तिने नुकतेच सोशल मीडियावर हे फोटोज शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली आहे.
वैदेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर ती नेहमी तिचे नवनवीन फोटोशूट शेअर करते.
तिने यापूर्वी शेअर केलेल्या फोटोंना देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिले आहे.
तिच्या निखळ सौदर्यासाठी आणि फिटनेससाठी ओखली जाते.
वैदेही आगामी जग्गु अॅड जुलिएट या चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत उपेंद्र लिमये आणि अमेय वाघ दिसणार आहेत.