Chandrakant Jagtap
वैदेही परशुरामीने इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये वैदेही अतिशय सुंदर आणि हॉट दिसत आहे.
सोज्वळ अत्रिनेत्री अशी ओळख असलेली वैदेही किलर लूकमध्ये दिसतेय.
वैदेही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
नुकताच प्रदर्शित झालेल्या जग्ग अँड ज्युलियट चित्रपटात ती दिसली.
वैदेही सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते.
ती सतत वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते.
वैदेहीची सोशल मीडियावर मोठी फॅन फोलोइंग आहे.