Pooja Dange
अभिनेत्री वैदेही परशुरामीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली.
'वेड लावी जीवा' या चित्रपटातून वैदेही परशुरामीने पदार्पण केले.
वजीर आणि सिम्बा या बॉलिवूड चित्रपटांमध्येही वैदेहीने काम केले आहे.
वैदेही एक कथ्थक नृत्यांगना आहे.
वैदेही परशुरामी मी होणार सुपरस्टार - छोटे उस्ताद पर्व २चे सूत्रसंचालन करत आहे.
वैदेहीने नुकतेच तिचे रेड गाऊनमधील फोटो पोस्ट केले आहेत.
तर स्टेटमेंट इअररिंग्जने तिने लूक एन्हान्स केला आहे.