Use Of Two Condoms : 'एकाच वेळी दोन कंडोमचा वापर', जाणून घ्या कंडोमच्या संदर्भातील काही गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरक्षित सेक्ससाठी कंडोम वापरणे योग्य मानले जाते.

Use Of Two Condoms | Canva

कंडोम वापरण्यासाठी योग्य माहिती असली पाहिजे. कारण बरेच लोक ते आपल्या इच्छेनुसार वापरण्याचा विचार करतात.

Use Of Two Condoms | Canva

काहीवेळा जोडपे स्वैरपणे वापरतात आणि स्वतःला अडचणीत आणतात.

Use Of Two Condoms | Canva

अनेकांना दोन कंडोम एकत्र वापरायचे असतात, म्हणजे दुहेरी कंडोम.

Use Of Two Condoms | Canva

डबल कंडोम एकत्र वापरणे योग्य की अयोग्य?

एकत्र कंडोम लावून सेक्स करणे योग्य आहे की नाही हे जाणून घेऊया. एका वेळी एकच कंडोम वापरावा, असे तज्ज्ञांचे मत

Use Of Two Condoms | Canva

कंडोम धुवून वापरणे योग्य आहे का?

कंडोम धुवून वापरणे म्हणजे लैंगिक संसर्ग आणि लैंगिक संबंधातील समस्यांना आमंत्रण देणे.

Use Of Two Condoms | Canva

पॅकेटमधून काढलेला कंडोम दुसऱ्या दिवशी वापरावा की काही तासांनी?

जर तुम्ही कंडोमचे पाकीट फाडून काढून टाकले असेल तर कंडोम पॉलिथिनमध्ये किंवा इतरत्र पॅक करण्याऐवजी फेकून द्या.

Use Of Two Condoms | Canva

Next : Women Suffering From PCOS | PCOS ने त्रस्त असलेल्या महिलांनी या पदार्थांचे सेवन करू नये...