Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी लावा स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ

Manasvi Choudhary

लांब आणि सरळ केस

केस लांब आणि सरळ असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते.

Hair Care Tips | Canva

उत्पादने

लांब केस होण्यासाठी महिला अनेक उत्पादने वापरतात.

Hair Care | Saam Tv

स्वयंपाकघरातील पदार्थ

परंतु आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील काही पदार्थ सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ होईल.

Hair Care | Canva

केसांना पोषण

केसांना तुप लावल्याने केसांचे पोषण वाढते. तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई असतात.

Ghee Benefits | Canva

केसांच्या मुळांना लावा

तूप गरम करून केसांच्या मुळांवर लावा आणि केस धुवा.

Ghee Benefits | Canva

केसांची वाढ होते

तूप, बदामाचे तेल आणि लिंबाचा रस मिक्स करून केसांना लावल्याने केसांची वाढ होते.

Ghee Benefits | Canva

केसांतीर कोंडा दूर

तूप आणि एलोवेरा जेल एकत्रित करून केसांना लावल्याने केस दाट आणि केसांतीर कोंडा दूर होण्यास मदत होते.

Ghee Benefits | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Curry Leaves Water: शरीरातील थकवा दूर करेल कढीपत्त्याचं पाणी, रोज सकाळी न चुकत्या प्या

येथे क्लिक करा...